Mumbai Marathi Manus Recruitment : आपुल्या घरात नकार सोसते मराठी, मुंबईत मराठी माणसाला जॉब नाकारला

Mumbai Marathi Manus Recruitment : आपुल्या घरात नकार सोसते मराठी, मुंबईत मराठी माणसाला जॉब नाकारला

Linkedin वर ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय.  लिंक्डिनवरील ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालीये . एचआर जान्हवी सराना या नावाने लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली. त्यामध्ये मुंबईत (Mumbai) ग्राफिक्स डिझाईनसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola