Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर्स ABP Majha

Continues below advertisement

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर्स
 मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर्स , मराठा समाजाचे पाठीराखे म्हणून मुख्यमंत्र्यांचा बॅनरवर उल्लेख 
मुंबईत आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभाराचे बॅनर लागलेत. मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी मंत्रालय परिसरात हे बॅनर्स लावलेत.  ------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram