Mumbai: ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर, विमानतळावर दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Nov 2021 06:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर आहेत..आज त्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत..उद्या ममता बॅनर्जी या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे..