Mumbai Lockdown: निर्बंधांची टांगती तलवार, दुकानदारांना धाकधूक ABP Majha
सध्याची वाढती कोरोना आणि ओमायक्रॅान रुग्णांची संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लावण्याची राज्य सरकराचा विचार आहे तसेच हे निर्बंध लावण्यांने काय परिणाम होतील तसेच कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जाईल यंदाची कॅबिनेटमध्ये कडक निर्बंध जाहिर केले जाण्याची शक्यता आहे त्यात काय काय निर्बंध असायला पाहिजे यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे पाहुयात यावरचा एक रिपोर्ट