Mega Block Mumbai : मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक, कर्नाक पुलाच्या कामासाठी वाहतुकीला ब्रेक
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 08:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा ब्लॉक, कर्नाक, कोपरी पुलाच्या कामासाठी रेल्वे-रस्ते वाहतुकीला ब्रेक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द