Local Elections Hearing : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची सुनावणी लांबणीवर? प्रकरण काय?
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणीवर पुन्हा अनिश्चिततेचं सावट
14 मार्चलाच सत्तासंघर्षावर सुनावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील सुनावणी लांबू शकते
14 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रकरण मेन्शन करण्याची शक्यता
Continues below advertisement