Maharashtra Income Tax Raids : Ajit Pawar यांनी सत्य सांगावं: Kirit Somaiya : ABP Majha
भाजप नेते आणि माजी खासदार डॉ.किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी अजित पवार यांच्या निकटवरतीयांची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि आज सकाळपासूनच Income Tax विभागाने धाडस्त्र सुरू केल आहे. अजित पवार यांच्या अनेक निकटवरतीयांच्या घरांवर व कारखान्यांवर छापेमारी केली आहे व यात त्यांच्या तीन बहिणींचा ही समावशे आहे. याच संदर्भात ABPमाझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी डॉ.किरीट सोमय्यांशी साधलेला हा संवाद...