Mumbai :रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलाचं दिवसाढवळ्या अपहरण,धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद
मुंबईच्या जुहू चौपाटीवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मुलाचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलंय. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Cctv Child ताज्या बातम्या Juhu Abduction ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News