Mumbai INS Imphal : INS इम्फाळ नौदलात सामील; भारताची सागरी क्षमता वाढणार
Mumbai INS Imphal : INS इम्फाळ नौदलात सामील; भारताची सागरी क्षमता वाढणार भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडली आहे. भारताची सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ आज भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील झाली आहे. माझगाव गोदीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस इम्फाळ भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते