Special Report On Pandharpur Bullet Train : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-पंढरपूर बुलेटवारी लवकरच

Continues below advertisement

Special Report On Bullet Train : विठ्ठलाच्या कृपेने ठरल्याप्रमाणे सर्व घडलं तर लवकरच मुंबई-पंढरपूर बुलेटवारी सुरु होणार आहे. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला. या डीपीआरमधील 11 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 8 स्थानकांचा समावेश आहे. यात मुबंई, ठाणे, नवी मुंबईसह पंढरपूरचाही समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram