Corona Crisis : खाटांची कमी, रेमडेसिवीर तुटवडा,ऑक्सिजनचा अपुरा साठा या गोष्टी गंभीर : मुंबई हायकोर्ट

Continues below advertisement

राज्यातील आरोग्य सुविधांवरुन हायकोर्टात सुनावणी सुरु; खाटांची कमी, रेमडेसिवीर तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या गोष्टी गंभीर; राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महापालिका यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : मुंबई हायकोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram