Bhiwandi Heavy Rain : पावसाने झोडपलं! भिवंडीत गुडघाभर पाणी, रस्ते जलमय
Continues below advertisement
भिवंडीत पावसाची संततधार, गुडघाभर पाण्यामुळे रस्ते जलमय
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून पाऊस, बाजारपेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका परिसरात गुडघाभर पाणी, अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाचा संततधार भिवंडी शहरात सकल भागात साचले पाणी बाजारपेठ, तीन बत्ती, गुलजार कोल्ड्रिंक, भाजी मार्केट, कल्याण नाका परिसरात गुडघाभर पाणी बाजारपेठ परिसरातील 50 ते 60 दुकानात शिरले पाणी पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता...
Continues below advertisement