Mumbai happy Sunday : Special Report : मरिन ड्राईव्हवर संडे हॅपी करणार हॅपी स्ट्रीट उपक्रम

Mumbai happy Sunday : आजचा मुंबईकरांचा रविवार खास केला तो पोलिसांच्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमानं.. कारण मुंबईकरांसाठी पोलिसांनी मरिन ड्राईव्ह इथे हॅप्पी स्ट्रीटचं आयोजन केलंय..  )या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं फिटनेससाठी सायकलिंगचा कानमंत्र दिलाय... गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली..  अक्षय कुमार देखील या कार्यक्रमात हजर आहे... मुंबईकरांना तणावमुक्त आयुष्य जगता यावं म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी संडे स्ट्रीट ही संकल्पना सुरु केलीय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola