ABP Majha Impact :मुंबई गोवा महामार्ग खड्डे विरहित होणार? 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये

Continues below advertisement

ABP Majha Impact : मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा गेले १४ वर्ष त्रास भोगणाऱ्या कोकणवासियांना प्रतीक्षा आहे ती खड्डे विरहित रस्त्याची .... एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलयं.. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केलीय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram