Mumbai Goa Highway Protest : खड्ड्यात गोट्या खेळत मुंबई- गोवा महामार्गावर राष्ट्रवादीचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
27 Aug 2022 06:37 PM (IST)
गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे न बुजवल्यामुळे खेड तालुका राष्ट्रवादीने अनोखं आंदोलन केलंय.. गोट्या खेळण्याचा आंदोलन महामार्गावरती करण्यात आलंय.. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी खड्ड्यात बसून तसंच झोपून रस्तांवरील खडड्यांचा निषेध केलाय..