Mumbai- Goa Highway: मुंबई गोवा मार्गावर 7 तासानंतर एकेरी वाहतून सुरु ABP Majha
चिपळून जवळ मुंबई गोवा महामार्ग ठप्प. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना डोंगर खाली सरकला, 20 मिनिटांपासून वाहतूक ठप्प