Narayan Rane meets Eknath Shinde : मुंबई - गोवा मार्गाच्या स्थितीची गंभीर नोंद घ्या, राणे- शिंदे भेट
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीची नोंद घेण्याची नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
Continues below advertisement