Mumbai Fire :कमला इमारतीतील आगीत 15 जण जखमी रिलायन्स,मसीना, वॉकहार्ट रूग्णालयावर आरोप :ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या ताडदेव भागातल्या कमला इमारतीतील अग्नितांडव सुरूच आहे. या आगीत आत्तापर्यंत २ जणांचा मृत्यू झालाय. आज सकाळी सातच्या सुमारास लागलेली ही आग सध्या नियंत्रणात आलेय.. सकाळी आग लागल्यानंतर इमारतीतील वीज गेली होती. कमला इमारतीच्या अठराव्या मजल्यावर ही आग लागली होती.   या आगीत १५ जण जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. यापैकी १२ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तर ३ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.  सध्या ही आग नियंत्रणात आल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram