Mumbai : खार परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
Continues below advertisement
मुंबईतील खार परिसरातील नोडल व्हिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत कोणतीही जीवीतहाणी नाही.
Continues below advertisement