Mumbai: दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन, 100 छायाचित्रकारांनी टिपलेले फोटो ABP Majha
अभिषेक मुठाळ
Updated at:
21 Dec 2021 07:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील एनसीपीएच्या आर्ट गॅलरीत दुर्मिळ पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय.. देशातील १०० छायाचित्रकारांनी टिपलेल्या ३०० पक्ष्यांचे फोटो या प्रदर्शनात लावण्यात आलेत.. याच प्रदर्शनातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी..