Subhash Desai On Foxconn : फॉक्सकॉन वेदांता प्रकरणी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई Exclusive
abp majha web team
Updated at:
14 Sep 2022 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSubhash Desai On Foxconn : केंद्राच्या परवानगीबाबत वेदांताच्या अग्रवाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनात शंकेची पाल चुकचुकली असं म्हणत माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केंद्राकडे बोट दाखवलंय..