Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीचे समन्स
Continues below advertisement
भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत.
Continues below advertisement