
Mumbai Drink and Drive:मुंबईत 31 डिसेंबर 2021च्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्हप्रकरणी 18 जणांवर कारवाई
Continues below advertisement
मुंबईत 31 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हप्रकरणी 18 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 2019-20 च्या तुलनेत ड्रिंक अँड ड्राईव्हचा हा आकडा कमी आहे.
Continues below advertisement