
CM-PM Meeting : या भेटीतून राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर ढकलतंय : विनायक मेटे
Continues below advertisement
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल, तर त्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरु करणं गरजेचं, पण ते न करता फक्त राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत, असं विनायक मेटे म्हणाले.
Continues below advertisement