Nashik Crime : सावत्र आईने लहानग्याच्या गुप्तांगाला चटके दिले

Continues below advertisement

एका सावत्र आईने कौर्याची परिसीमा गाठल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले. वडील कामावर गेल्यानंतर आईने या अल्पवयीन मुलाचा छळ केला. या प्रकरणी सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram