कोरोनाचा विषय राजकीय नाही... सरकारला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.