Koregaon Bhima प्रकरणात सबळ पुराव्याआधारेच कारवाई : दीपक केसरकर | ABP Majha

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय..
डाव्या विचारसरणीच्या ज्या लोकांवर कारवाई झाली, त्यासंदर्भात पोलिसांकडे पुरावे होते, असा दावा केसरकरांनी केलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola