Mumbai Dahisar : मुंबईतल्या दहिसरमध्ये गुंडांचा धुडगूस, कैची आणि चाकूने घरातील नागरिकांवर हल्ला

मुंबईतल्या दहिसरमध्ये गुंडांनी धुडगूस घातला. वीर संभाजीनगर परिसरात ही घटना घडलीय. हे गुंड या परिसरातील एका घरात घुसले. त्यांच्याकडे असलेल्या कैची आणि चाकूने घरातील नागरिकांवर हल्ला केला. यातील काही जण नशेत असल्याची माहिती समोर येतेय.  या मारहाणीत तीन जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola