Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत XE व्हेरियंटचा शिरकाव झाल्याचे सबळ पुरावे नाही
Continues below advertisement
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत XE व्हेरियंटचा शिरकाव झाल्याचे सबळ पुरावे नाही असं केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितलं. आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या महिलेला 'XE'ची लागण झाल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण.
Continues below advertisement