Mumbai Corona : 10 पेक्षा अधिक रूग्ण आढळल्यास इमारत सील,मुंबई महापालिकेची नवी नियमावली : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतल्या इमारतींबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. रुग्ण आढळल्यास अख्खा मजला सील करण्यात येणार आहेत. तर दहापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram