Mumbai Congress Protest : मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, महागाईविरोधात जोरदार निदर्शनं
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Congress Protest : मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, महागाईविरोधात जोरदार निदर्शनं
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढत्या महागाईसह विविध प्रश्नांविरोधात विधानसभेला घेराव,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष आमदार झीशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विश्वजीत कदम अन्य नेते उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 11 वाजता, मुंबई काँग्रेस कार्यालय, राजीव गांधी भवन,आझाद मैदान ते विधान भवन.