India-China Dispute | भारताचा चीनला मोठा दणका, 471 कोटींचं कंत्राट रद्द

रत चीन सीमेवर धुमसणारी आग आता व्यापार आणि उद्योग क्षेत्रातही परिणाम करु लागली आहे. त्यामुळेच सध्या चीनविरोधी जनभावना वाढीस लागलीय. गेल्या 24 तासांत असे अनेक निर्णय सरकारी आणि इतर व्यासपीठांवरुन होताना दिसत आहेत. यामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola