Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड जनतेसाठी खुला,शनिवारी आणि रविवारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद
abp majha web team
Updated at:
12 Mar 2024 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड जनतेसाठी खुला,शनिवारी आणि रविवारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद
मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं.. कोस्टल रोड प्रकल्पाचंं सध्या 86 टक्के काम पूर्ण झालंय.. त्यामुळे आजपासून कोस्टल रोडवरील एकच मार्गिका प्रवासासाठी खुली केली जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.. तर शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद राहणार आहे.. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे..