Mumbai Coastal Road Inauguration Event : कोस्टल रोडाचा संपूर्ण उद्घाटन सोहळा UNCUT

Continues below advertisement

Mumbai Coastal Road Inauguration Event : कोस्टल रोडाचा संपूर्ण उद्घाटन सोहळा UNCUT
मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते. कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram