Ganeshotsav Festival | यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola