Pune Suicide | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात एकाच कुंटुबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अतुल दत्तात्रय शिंदे आणि जया अतुल शिंदे या दाम्पत्या त्यांच्या सहा वर्षीय मुलाचा तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. गुरुवारी (18 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. पण आत्महत्या काही दिवसांपूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.