CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयातून रवाना
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. हायकोर्ट परिसरातील लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले होते, अशी माहिती मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील उपस्थित होते. जवळपास 20 मिनिटांची ही भेट होती. त्यानंतर मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. भेटीचा हा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता.
Continues below advertisement