Mumbai : मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांचा गोंधळ ABP Majha

मुंबई महापालिकेतील शेवटच्या दिवशी  भाजप नगरसेवकांकडून गोंधळ. मुंबई महापालिकेच्या मुदत संपत असताना आज शेवटच्या दिवशी भाजप नगरसेवकांकडून बीएमसी आयुक्त कार्यालय बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजीला सुरुवात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola