Mumbai BEST Bus: पर्यावरणपूरक डबल डेकर बसची चाचपणी ABP Majha

मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट मुंबईकरांसाठी आधार ठरणार आहे. ७ मार्चपासून बेस्ट रात्री १२ ते पहाटे पाचपर्यंत दर तासाने विशेष सेवा देणार आहे. हात दाखवा आणि बस थांबवा या तत्त्वावर या बसेस चालवल्या जातील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola