Mumbai Bank : मजूर सदस्य प्रकरणी सहकार मंत्र्यांकडे दाद मागा, हायकोर्टाचा प्रवीण दरेकर यांना सल्ला

Mumbai Bank :  मुंबई बँकेतील मजूर सदस्य प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना सहकार मंत्र्यांकडे दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. तसंच संबंधित सोसायटीलाही प्रतिवादी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola