Mumbai Bandra reclamation : वांद्रे रिक्लेमेशनमध्ये वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई

मुंबईकर जर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी वांद्र्यात तुम्ही जाऊ शकता... कारण वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलंय...  मुंबई उपनगरचेे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलीय... ही रोषणाई रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्यानं करण्यात आलेली आहे... २ जानेवारीपर्यंत मुंबईकर वांद्रे वंडरलँडचा आनंद घेऊ शकणार आहेत.. मात्र राज्य सरकारचे निर्बंध लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी... आणि नियमांचं पालन करुन या आकर्षक रोषणाईचा आनंद घ्यावा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola