Arvind Sawant : आम्ही नातं जपणारी माणसं, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक संबंध बिघडलेले नाहीत: खासदार अरविंद सावंत
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक संबंध बिघडलेले नाहीत असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.