Nashik Rain : पावसाची पहिली सर कोसळताच नाशिकजवळचं इगतपुरी पांघरतं हिरवी शाल

Continues below advertisement

Nashik Rain :   पावसाची पहिली सर कोसळताच नाशिकजवळचं इगतपुरी हिरवी शाल पांघरतं... मुंबई आणि नाशिकपासून जवळ असल्यानं इगतपुरीचं सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.. यंदाचा पावसाळाही त्याला अपवाद नाही आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram