CM Eknath Shinde : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडा
Continues below advertisement
धूळ आणि वाढत्या प्रदूषणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीेय. दरम्यान मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार अशी माहिती आज मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीये.. तसंच हजार टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.. मुंबईतल्या रस्ते सफाईची पाहणी आज मुख्यमंत्र्यांनी केलीये.. त्यावेळी ते बोलत होते
Continues below advertisement