Onion Price : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, कांद्याला ३ हजार हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी, चांदवड बाजार समितीचा लिलाव बंद पाडला ..