Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?

Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?


वरळी कोळीवाड्यातील अनेकविकास कामं आम्ही आमच्या फंडातून केली आहेत. काही एकरातले कोळीवाडे एक दोन बिल्डिंगमध्ये डांबण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे त्याला विरोध आहे. कोळीवडीतील मासळी विक्रीचा भाजपच्या नेत्यांना त्रास आहे. पियुष गोयल यांना त्रास होतो म्हणूनबाहेर फेकले जात आहे. भाजप हा जुंमला पक्ष आहे. भाजपवाले तरुणांना उद्योगाच्या नावाखाली भज्या तळायला लावणार. आम्ही आणलेले उद्योगधंदे यांनी पळवून लावले आम्ही ते परत आणणार... भाजपचा नव उद्योजक म्हणजे अदानी, जुना उद्योजक म्हणजे अदानी सबका मालिक अदनी... महाराष्ट्रात अनेक जण हे बाहेरून आक्रमणासाठी आलेत पणहा महाराष्ट्र झुकणार नाही अशी प्रतिक्रीया आदीत्य ठाकरेंनी दिली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola