Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले

वणी, यवतमाळ - उद्धव ठाकरेंच्या बॅगा वणी हेलिपॅडवर तपासल्याचा विडिओ उद्धव ठाकरेंनी स्वतः शूट केला विडिओमधे तपासणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरेंनी दटावलं. 

हे ही वाचा....

आम्ही प्रचाराला जातोय, दौ-यावर जातोय.. त्यावेळी आमच्या उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासन किती योग्य आहे मोदी , शाह फिरतायत .. त्यांच्या बॅगा तपासतायत  अजिबात नाहीए पोलीसांचाही वापर पैसे वाटपासाठी केला जातोय गेल्या वेळेस मुख्यमंत्र्याच्या सोबत असलेल्या 12 बॅगा.. हे ही अद्याप उलगडल नाहीए जर तुम्ही सर्वांना नियम सारखा लावत असाल तर आमचा काही प्रॉब्लेम नाहीए  ..  संजय राऊत  विरोधी पक्षांच्या फक्त बॅगा चेक केल्यास जातात की काय ?   लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या उतरवलेल्या बॅगांचे चित्रण दाखवलं जात... दोन तासासाठी आलेले एकनाथ शिंदे यांच्या बारा बॅग होत्या... त्यांचे सुरक्षारक्षक व्यवस्थित त्यावेळेला सांभाळत होते...   अनेक गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाला त्यावेळेस दाखवल्या होत्या   कारवाई झाली नाही   आम्ही प्रचाराला जातो दौऱ्यावर जातोय आमच्या गाड्या तपासल्या जातात   उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणे   मोदी शहा इथे बसलेत त्यांची तपासणी केली का   मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या तपासण्या होत नाहीत   पोलीस बंदोबस्तामधून या नेत्यांच्या गाड्यातून पैशांचं वाटप सुरू आहे   पोलीस गाडी आणि पोलीस यंत्रणांचा वापर पैसे वाटपासाठी केला जात आहे...  मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टर मधून उतरवलेल्या 12 बॅगा हा रहस्यमय प्रकार होता...  प्रत्येक विभागात 15 15 कोटी रुपये वाटले गेले   सांगोल्याचे शहाजीबापू यांच्या गाडीमध्ये 15 कोटी सापडले आणि पाच कोटी दाखवण्यात आले   त्यांचं नाव दाखवलं नाही   हे जे खेळ चालले आहे ते बंद करा अन्यथा आम्हाला आमचा खेळ दाखवावा लागेल  लोकसभेच्या वेळेस आमच्याही केल्या आहेत यापुढेही आमच्या करतील   सर्वांना नियम सारखा असेल तर आमची हरकत नाही   पण केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी करा असं सांगाच असाल तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola