Muddyach Bola : म्हात्रे - नाईकांच्या वादात कोण जिंकणार ? नवी मुंबईत कुणाची हवा?

Continues below advertisement

Muddyach Bola : म्हात्रे - नाईकांच्या वादात कोण जिंकणार ? नवी मुंबईत कुणाची हवा? 

आजच्या महत्वाच्या बातम्या 23 OCT 2024 
२७० जागांवर महाविकास आघाडीचा तिढा सुटला.. तुर्तास तिन्ही पक्षांसाठी ८५-८५-८५चा फॉर्म्युला ठरला...  
तिढा असलेल्या १५ जागांवर निर्णय नंतर...
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर ठाकरे-काँग्रेसमधला वाद मिटला.. जागावाटपावर दोघांचीही सहमती
विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची यादी जाहीर, बारामतीतून स्वत: अजित पवार रिंगणात...छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंचं तिकीट कन्फर्म...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल, तिढा असलेल्या जागांबाबत भाजप हायकमांडशी खलबतं होण्याची शक्यता, इच्छुकांचं दुसऱ्या यादीकडे लक्ष
मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश.. ठाकरेंसोबत आमचं वैर नाही मात्र अॅक्शनला रिएॅक्शन येणारच, शिंदेंसोबत जाताच निलेश राणेंचे ठाकरेंवर बाण
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील राष्ट्रवादीत.. 
कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांविरोधात उतरणार.. २९ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram