Maharashtra MSRTC : ऐन दिवाळीत एसटीला ब्रेक? एसटी कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने ऐन दिवाळीत संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांनी संप केल्यास राज्यातील ग्रामीण भागात प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra Msrtc ST Strike Wage Increment MSRTC Protest ST Protest MSRTC Strike MSRTIC Bandh ST Bandh