ABP News

MSEDCL Strike : वीज कर्मचाऱ्यांसोबतची उर्जामंत्र्यांची महत्त्वाची बैठक रद्द ABP Majha

Continues below advertisement

पुढच्या ३ ते ४ दिवसात महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती आहे...कारण वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय... कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत बैठक झाली..पण ती बैठक निष्फळ ठरलीय...शिवाय उद्या ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आलीय.. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रावरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचा पायथा विद्युतगृह बंद पडला आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची दाट चिन्हं आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram